Academic Notices
New Post
वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी परीक्षेबाबत अत्यंत महत्त्वाची सूचना : वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की, आपल्या अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे माननीय अध्यक्ष श्री. जवाहर शाह (वाघोलीकर) यांचे आज दुःखद निधन झाल्यामुळे बुधवार दि.२८/१०/२०२६, या दिवशीची लेखी,प्रात्यक्षिक, अंतर्गत व इतर परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सदर परीक्षा रविवार दि.०१/११/२०२६ या दिवशी पूर्वनियोजित वेळापत्रकाप्रमाणे घेण्यात येणार आहेत. तरी याची सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
New Post
शैक्षणिक वर्ष २०२६-२०२७ मधील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील ओ. बी. सी. / एन. टी. / एस. बी. सी. या कॅटेगरीतील प्रथम वर्षातील (फ्रेश प्रवेशित फक्त) विद्यार्थ्यांना एन. एस. पी. पोर्टलवर शिष्यवृत्ती फॉर्म भरणेसाठी महत्वाची सूचना
New Post
Detailed Admission Brochure (Prospectus) AY – 2026-2027

कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती फॉर्म/आवेदन पत्र भरण्यासाठी विशेष सप्ताह दिनांक 25/11/2024 ते दिनांक 30/11/2024 साजरा करणेबाबत विद्यार्थ्यांना महत्त्वाची सूचना

पदव्युत्तर अभ्यासक्रमामधील सर्व विद्यार्थ्यांसाठी ऑक्टो/नोव्हें 2024 ऑनलाइन परीक्षा अर्ज भरणे बाबत

कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती फॉर्म भरण्यासाठी विशेष सप्ताह दि. 30/09/2024 ते 7/10/2024 साजरा करणेबाबत विद्यार्थ्यांना महत्त्वाची सूचना

वरिष्ठ महाविद्यालयातील बी.बी.ए. ,बी.बी.ए.(सी.ए.) , एम.एस.सी.(संगणकशास्त्र) या शाखेमध्ये शिक्षण घेत असलेल्या एन.टी. /ओ.बी.सी./एस.बी.सी. या जात संवर्गातील विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप/फ्रीशिप फॉर्म भरण्यासाठी अत्यंत महत्त्वाची सूचना

भारत सरकारची (सेंट्रल सेक्टर ) महाविद्यालयीन व विद्यापीठ शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना सन २०२४ – २५

वरिष्ठ महाविद्यालयातील विध्यार्थ्यांना (इतर ) योजनांच्या शिष्यवृत्ती बाबत अत्यंत महत्वाची सूचना

(EBC), (EWS) (SEBC) & (OBC) प्रवर्गातील पात्र विद्यार्थी व विद्यार्थीनींकडून प्रवेशाच्यावेळी शिक्षण शुल्काची रक्कम शैक्षणिक संस्थांनी न घेणेबाबत (१९-जुलै-२०२४)

(EBC), (EWS) (SEBC) & (OBC) प्रवर्गातील पात्र विद्यार्थी व विद्यार्थीनींकडून प्रवेशाच्यावेळी शिक्षण शुल्काची रक्कम शैक्षणिक संस्थांनी न घेणेबाबत (०८-जुलै-२०२४)

कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील जात संवर्गातील विद्यार्थ्यांचे सेंट बॅक शिष्यवृत्ती अर्ज (Re-apply) झालेल्या विद्यार्थ्यांनी मुदत वाढीसंदर्भात अत्यंत महत्वाची सूचना

कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील जात संवर्गातील विध्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्ज भरणेसाठी मुदतवाढीसंदर्भात अत्यंत महत्वाची सूचना

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये प्रथम वर्ष पदवी वर्गाचे प्रवेश शुक्रवार दि २४/०५/२०२४ पासून सुरु होत आहे

कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील जात संवर्गातील विध्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्ज भरणेसाठी मुदतवाढीसंदर्भात अत्यंत महत्वाची सूचना

कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील जात संवर्गातील विध्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्ज भरणेसाठी मुदतवाढीसंदर्भात अत्यंत महत्वाची सूचना

वरिष्ठ महाविद्यालय प्रथम वर्ष शारीरिक शिक्षण (C.C.) प्रात्यक्षिक परीक्षेत गैरहजर राहिलेल्या व प्रथम सत्रात बॅकलॉग राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी

 

मार्च / एप्रिल – २०२४ परीक्षा अर्जाबाबत – विनाविलंबशुल्काने दि. ०६/०३/२०२४ सायं. ४ वा. पर्यंत भरण्याची संधी देण्यात आली आहे