Academic Notices
New Post
वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी परीक्षेबाबत अत्यंत महत्त्वाची सूचना : वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की, आपल्या अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे माननीय अध्यक्ष श्री. जवाहर शाह (वाघोलीकर) यांचे आज दुःखद निधन झाल्यामुळे बुधवार दि.२८/१०/२०२६, या दिवशीची लेखी,प्रात्यक्षिक, अंतर्गत व इतर परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सदर परीक्षा रविवार दि.०१/११/२०२६ या दिवशी पूर्वनियोजित वेळापत्रकाप्रमाणे घेण्यात येणार आहेत. तरी याची सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
New Post
शैक्षणिक वर्ष २०२६-२०२७ मधील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील ओ. बी. सी. / एन. टी. / एस. बी. सी. या कॅटेगरीतील प्रथम वर्षातील (फ्रेश प्रवेशित फक्त) विद्यार्थ्यांना एन. एस. पी. पोर्टलवर शिष्यवृत्ती फॉर्म भरणेसाठी महत्वाची सूचना
New Post
Detailed Admission Brochure (Prospectus) AY – 2026-2027

प्रथम वर्ष शारीरिक शिक्षण (C. C.) प्रात्यक्षिक परीक्षेत गैरहजर राहिलेल्या व प्रथम सत्रात बॅकलॉग राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी

कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील जात संवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती लाभार्थी विद्यार्थ्यांनी Right To Give Up Button प्रेस न करणेबाबत (न दाबणेबाबत ) अत्यंत महत्वाची सूचना

कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना NSP पोर्टल वरून राबविण्यात येणाऱ्या केंद्र शासन पुरस्कृत सेंट्रल सेक्टर व दिव्यांगजन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मुदत वाढीबाबत महत्वाची सूचना

कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना NSP पोर्टलवरून राबविण्यात येणाऱ्या केंद्रशासन पुरस्कृत सेंट्रल सेक्टर व दिव्यांगजन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मुदतवाढी संदर्भात महत्वाची सूचना

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ व २०२२ – २३ मधील एस. सी. कॅटेगरीच्या प्रलंबित ६०% रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरवात झालेबाबत

कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील जात संवर्गातील विध्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्ज भरणेसाठी मुदत वाढी संदर्भात अत्यंत महत्वाची सूचना

कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील जात संवर्गातील (कॅटेगरी ) व वरिष्ठ महाविद्यालयातील राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षणशुल्क योजना (ई. बी. सी.) विध्यार्थ्यांना स्कॉलरशिप / फ्रीशिप   फॉर्म भरणेसाठी अत्यंत महत्वाची सूचना

कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील जात संवर्गातील (कॅटेगरी ) व वरिष्ठ महाविद्यालयातील राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षणशुल्क योजना (ई. बी. सी.) विध्यार्थ्यांना स्कॉलरशिप / फ्रीशिप   फॉर्म भरणेसाठी अत्यंत महत्वाची सूचना

भारत सरकारची (सेंट्रल सेक्टर) महाविद्यालायीन व विद्यापीठ शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना सन २०२३-२४