Academic Notices
New Post
प्रथम वर्ष (UG) या अभ्यासक्रमामधील सर्व विध्यार्थ्यांसाठी ऑक्टो. /नोव्हे. २०२३ ऑनलाईन परीक्षा अर्ज भरणेबाबत
New Post
कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील जात संवर्गातील विध्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्ज भरणेसाठी मुदत वाढीसंदर्भात अत्यंत महत्वाची सूचना
New Post
सर्व प्राध्यापक , संशोधक व विध्यार्थ्यांसाठी – The National Archives of India (NAI)

Academics

Scholarships

शिष्यवृत्तीचा प्रकारफॅकल्टीअर्ज करू शकणारे विद्यार्थी व स्कॉलरशिपचे नाववेबसाईटचे नाव
महाराष्ट्र सरकारची
मेट्रिकोत्तर शिष्यवृत्ती
कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व पात्र विद्यार्थीएस.टी.,एस. सी.,एन.टी.,ओ.बी.सी.,एस.बी.सी. (एस.टी.,एस. सी. साठी २००००० रु. उत्पन्न मर्यादा व एन.टी.,ओ.बी.सी.,एस.बी.सी. साठी १००००० रु मर्यादा)mahadbtmahait.gov.in
अदर स्कॉलरशिप कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व पात्र विद्यार्थीओपन मेरिट स्कॉलरशिप, इकोनोमिकली बॅकवर्ड क्लास , राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना , तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी योजना (दिव्यांग योजनेत फक्त एस.टी.कॅटेगरीचे विद्यार्थी फक्त पत्र )mahadbtmahait.gov.in
महाराष्ट्र सरकारची
मेट्रिकोत्तर शिष्यवृत्ती
वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व पात्र विद्यार्थीएस.टी.,एस. सी.,एन.टी.,ओ.बी.सी.,एस.बी.सी. (एस.टी.,एस. सी. साठी २००००० रु. उत्पन्न मर्यादा व एन.टी.,ओ.बी.सी.,एस.बी.सी. साठी १००००० रु मर्यादा)mahadbtmahait.gov.in
मा. शिक्षणसहसंचालक यांची शिष्यवृत्ती योजनावरिष्ठ महाविद्यालयातील सर्व पात्र विद्यार्थीराजश्री शाहू महाराज शिक्षण शुल्क योजनाmahadbtmahait.gov.in
केंद्र शासनाची
मेट्रिकोत्तर शिष्यवृत्ती
फक्त वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व पात्र विद्यार्थीअल्पसंख्याक शिष्यवृत्ती मुस्लिम , बौध्द ,ख्रिश्नन , जैन , पारशी , यांचेसाठी शिष्यवृत्तीscholarships.gov.in
सेंट्रल सेक्टर स्कॉलरशिप फक्त वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थीपदवीचे प्रथम वर्षातील सर्व विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात. परंतू विद्यार्थी एका वेळी एकाच शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतातscholarships.gov.in
सेंट्रल सेक्टर स्कॉलरशिप फक्त वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थीइंदिरा गांधी सिंगल चाइल्ड योजना (फक्त पदव्युत्तर वर्गासाठी)scholarships.gov.in
सेंट्रल सेक्टर स्कॉलरशिप वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व पात्र विद्यार्थीदिव्यांग विद्यार्थ्यासाठी शिष्यवृत्ती योजनाscholarships.gov.in
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांचेतर्फे राबविन्यात येणार्या शिष्यवृत्ती योजनाफक्त वरिष्ठ महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तर वर्गातील विद्यार्थी १. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले योजना
२. आर्थिक दुर्बल योजना
३. राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना
४. सावित्रीबाई फुले गुनवंत शिष्यवृत्ती योजना
पदवी व पदव्युत्तर वर्गातील विद्यार्थी फक्त एकदाच अर्ज करू शकतात
unipune.ac.in