Academic Notices
New Post
ग्रंथालय विभाग – विध्यार्थ्यांसाठी सूचना
New Post
प्रथम वर्ष NCC/एन.सी.सी भरती नावनोंदणी 2026-27
New Post
मार्च / एप्रिल २०२६ पुर्नतपासणी (Revaluation) निकालाबाबत
New Post
Admission Brochure (Prospectus) AY – 2026-2027
New Post
Detailed Admission Brochure (Prospectus) AY – 2026-2027

student corner

Deposit Refund

अनामत रक्कम ( Deposit Refund) घेऊन जाणेबाबतची सूचना

तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातून पदवी व पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलेनंतर विद्यार्थास प्रवेशावेळी भरलेली अनामत रक्कम महाविद्यालयाकडून ऑनलाईन प्रणालीद्वारे परत केली जाते. अनामत रक्कम मागणी करणेकरीता विद्यार्थ्यांनी खालील Deposit Refund लिंक वरती जाऊन आपला मागणी अर्ज व बँक तपशील भरून लिंक सबमिट करावी. सदर लिंक भरत असतानां विद्यार्थ्याने खालील कागदपत्रे सॊबत ठेवावीत.
१) पदवी किंवा पदव्यूत्तर वर्गाचे प्रवेश चलन व रोल नंबर
२) पदवी किँवा पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण झालेलेचे गुणपत्रक
३) विद्यार्थ्यांचे स्वतःचे राष्ट्रीयकृत बँकेचा तपशील (बँक पास बुक अथवा कोरा चेक )

विध्यार्थ्यांना वरील Deposit Refund लिंक भरणे कामी काही अडचण अथवा शंका असलेस महाविद्यालयाच्या ०२११२-२२२४०५ या दूरध्वनी क्रमांकवर संपर्क साधावा.

 

Click Here to Apply for Deposit Refund