Academic Notices
New Post
वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी परीक्षेबाबत अत्यंत महत्त्वाची सूचना : वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की, आपल्या अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे माननीय अध्यक्ष श्री. जवाहर शाह (वाघोलीकर) यांचे आज दुःखद निधन झाल्यामुळे बुधवार दि.२८/१०/२०२६, या दिवशीची लेखी,प्रात्यक्षिक, अंतर्गत व इतर परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सदर परीक्षा रविवार दि.०१/११/२०२६ या दिवशी पूर्वनियोजित वेळापत्रकाप्रमाणे घेण्यात येणार आहेत. तरी याची सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
New Post
शैक्षणिक वर्ष २०२६-२०२७ मधील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील ओ. बी. सी. / एन. टी. / एस. बी. सी. या कॅटेगरीतील प्रथम वर्षातील (फ्रेश प्रवेशित फक्त) विद्यार्थ्यांना एन. एस. पी. पोर्टलवर शिष्यवृत्ती फॉर्म भरणेसाठी महत्वाची सूचना
New Post
Detailed Admission Brochure (Prospectus) AY – 2026-2027

कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील जात संवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्ज भरणेसाठी मुदतवाढी संदर्भात अत्यंत महत्त्वाची सूचना

कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील जात संवर्गातील विद्यार्थ्यांना मुदतवाढी संदर्भात व सेंटबॅक शिष्यवृत्ती अर्ज (Re-Apply) झालेल्या विद्यार्थ्यांना अत्यंत महत्त्वाची सूचना

विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना-“अविष्कार पोस्टर्स स्पर्धा” संदर्भात मार्गदर्शन कार्यशाळा

केंद्र शासनाची दिव्यांग (अपंग) विद्यार्थ्यांसाठी पोस्ट मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना शै. वर्ष २०२५-२६

फेस रिडींग बाबत – वरिष्ठ महाविद्यालय व संशोधन केंद्रातील विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना

कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील जात संवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्ज भरणेसाठी मुदतवाढी संदर्भात अत्यंत महत्त्वाची सूचना

कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील जात संवर्गातील विद्यार्थ्यांना मुदतवाढी संदर्भात व सेंटबॅक शिष्यवृत्ती अर्ज (Re-apply) झालेल्या विद्यार्थ्यांना अत्यंत महत्त्वाची सूचना

वरिष्ठ महाविद्यालयातील जात संवर्गातील विद्यार्थ्यांचे सेंट बॅक शिष्यवृत्ती अर्ज (Re-apply) झालेल्या विद्यार्थ्यांना मुदतवाढी संदर्भात अत्यंत महत्त्वाची सूचना

वरिष्ठ महाविद्यालयातील जात संवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी मुदत वाढी संदर्भात अत्यंत महत्त्वाची सूचना

 

वरिष्ठ महाविद्यालयातील एम.एस.सी. (संगणकशास्त्र) विद्यार्थ्यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षणशुल्क योजनेचे (इ. बी. सी.) महाडीबीटीवर शिष्यवृत्ती फॉर्म भरण्यासाठी अत्यंत महत्त्वाची सूचना

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी महा-बी. बीबीए/बीसीए सीईटी ऑनलाईन अर्ज सादर करण्यास अंतिम मुदतवाढ देण्यात येत आहे

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी महा-बी. बीबीए/बीसीए सीईटी २०२५ ऑनलाईन अर्ज सादर करण्यास अंतिम मुदतवाढ देण्यात येत आहे

पदवी (UG ) व डी. टी. एल. या अभ्यासक्रमातील सर्व विध्यार्थ्यांसाठी मार्च / एप्रिल – २०२५ ऑनलाईन परीक्षा अर्ज भरणेबाबत

प्राध्यापक व विध्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना – अमेरिकन लायब्ररी चे सभासद होण्याची सुवर्णसंधी

महिला सबलीकरण समितीतर्फे शनिवार दि. १५ फेब्रुवारी २५ रोजी निर्भय कन्या कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे

  • दि. १५ फेब्रुवारी २५
  • वेळ सकाळी ११ ते २