Academic Notices
New Post
शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीबाबत

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये प्रथम वर्ष पदवी वर्गाचे प्रवेश शुक्रवार दि २४/०५/२०२४ पासून सुरु होत आहे

कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील जात संवर्गातील विध्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्ज भरणेसाठी मुदतवाढीसंदर्भात अत्यंत महत्वाची सूचना

कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील जात संवर्गातील विध्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्ज भरणेसाठी मुदतवाढीसंदर्भात अत्यंत महत्वाची सूचना

वरिष्ठ महाविद्यालय प्रथम वर्ष शारीरिक शिक्षण (C.C.) प्रात्यक्षिक परीक्षेत गैरहजर राहिलेल्या व प्रथम सत्रात बॅकलॉग राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी

 

मार्च / एप्रिल – २०२४ परीक्षा अर्जाबाबत – विनाविलंबशुल्काने दि. ०६/०३/२०२४ सायं. ४ वा. पर्यंत भरण्याची संधी देण्यात आली आहे

प्रथम वर्ष शारीरिक शिक्षण (C. C.) प्रात्यक्षिक परीक्षेत गैरहजर राहिलेल्या व प्रथम सत्रात बॅकलॉग राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी

कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील जात संवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती लाभार्थी विद्यार्थ्यांनी Right To Give Up Button प्रेस न करणेबाबत (न दाबणेबाबत ) अत्यंत महत्वाची सूचना

कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना NSP पोर्टल वरून राबविण्यात येणाऱ्या केंद्र शासन पुरस्कृत सेंट्रल सेक्टर व दिव्यांगजन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मुदत वाढीबाबत महत्वाची सूचना

कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना NSP पोर्टलवरून राबविण्यात येणाऱ्या केंद्रशासन पुरस्कृत सेंट्रल सेक्टर व दिव्यांगजन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मुदतवाढी संदर्भात महत्वाची सूचना

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ व २०२२ – २३ मधील एस. सी. कॅटेगरीच्या प्रलंबित ६०% रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरवात झालेबाबत

कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील जात संवर्गातील विध्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्ज भरणेसाठी मुदत वाढी संदर्भात अत्यंत महत्वाची सूचना