Academic Notices
New Post
वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी परीक्षेबाबत अत्यंत महत्त्वाची सूचना : वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की, आपल्या अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे माननीय अध्यक्ष श्री. जवाहर शाह (वाघोलीकर) यांचे आज दुःखद निधन झाल्यामुळे बुधवार दि.२८/१०/२०२६, या दिवशीची लेखी,प्रात्यक्षिक, अंतर्गत व इतर परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सदर परीक्षा रविवार दि.०१/११/२०२६ या दिवशी पूर्वनियोजित वेळापत्रकाप्रमाणे घेण्यात येणार आहेत. तरी याची सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
New Post
शैक्षणिक वर्ष २०२६-२०२७ मधील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील ओ. बी. सी. / एन. टी. / एस. बी. सी. या कॅटेगरीतील प्रथम वर्षातील (फ्रेश प्रवेशित फक्त) विद्यार्थ्यांना एन. एस. पी. पोर्टलवर शिष्यवृत्ती फॉर्म भरणेसाठी महत्वाची सूचना
New Post
Detailed Admission Brochure (Prospectus) AY – 2026-2027

वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी परीक्षेबाबत अत्यंत महत्त्वाची सूचना : वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की, आपल्या अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे माननीय अध्यक्ष श्री. जवाहर शाह (वाघोलीकर) यांचे आज दुःखद निधन झाल्यामुळे बुधवार दि.२८/१०/२०२६, या दिवशीची लेखी,प्रात्यक्षिक, अंतर्गत व इतर परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सदर परीक्षा रविवार दि.०१/११/२०२६ या दिवशी पूर्वनियोजित वेळापत्रकाप्रमाणे घेण्यात येणार आहेत. तरी याची सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की, आपल्या अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे माननीय अध्यक्ष श्री. जवाहर शाह (वाघोलीकर) यांचे आज दुःखद निधन झाल्यामुळे बुधवार दि.२८/१०/२०२६, या दिवशीची लेखी,प्रात्यक्षिक, अंतर्गत व इतर परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सदर परीक्षा रविवार दि.०१/११/२०२६ या दिवशी पूर्वनियोजित वेळापत्रकाप्रमाणे घेण्यात येणार आहेत.
तरी याची सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

-प्राचार्य टी. सी. कॉलेज बारामती

शैक्षणिक वर्ष २०२६-२०२७ मधील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील ओ. बी. सी. / एन. टी. / एस. बी. सी. या कॅटेगरीतील प्रथम वर्षातील (फ्रेश प्रवेशित फक्त) विद्यार्थ्यांना एन. एस. पी. पोर्टलवर शिष्यवृत्ती फॉर्म भरणेसाठी महत्वाची सूचना

📢 *International Conference Announcement* The *Department of Statistics* *2nd International Conference on Advanced Nexus of Data and Information Technology (ICANDIT 2026)* in collaboration with INTI International University, Malaysia and Nusa Putra University, Indonesia.

अनेकांत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व राज्य प्रशासकीय व्यवसाय संस्था (SIAC), मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने UPSC आणि CET २०२६-२७ साठी मोफत पूर्णवेळ प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.

वरिष्ठ महाविद्यालयात पदवीच्या प्रथम वर्षासाठी प्रवेश घेणाऱ्या सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना

प्रथम वर्ष बी. बी. ए. , बी. बी. ए. (सी. ए.) व बी. सी. ए. या अभ्यासक्रमामधील सर्व विद्यार्थ्यांसाठी मार्च / एप्रिल २०२६ ऑनलाईन परीक्षा अर्ज भरणेबाबत

शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीबाबत