शासनाच्या आदेशनुसार महाविद्यालयात विद्यार्थी उपस्थित राहू शकत नाहीत.त्यामुळे या स्पर्धा ऑन लाईन घेतल्या जातील.सर्व नियम नीट वाचून इच्छुक विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करावे.
संपर्कासाठी:
+919822863520 डॉ.मुक्ता
आंभेरे
+919850934342 डॉ.सीमा नाईकगोसावी
अधिक माहितीसाठी व माहितीपत्रक पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा –
कविवर्य मोरोपंत आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व व वादविवाद ऑनलाईन स्पर्धा २०२२