Academic Notices
New Post
ऑक्टोबर/नोव्हेंबर २०२५ – पुर्नतपासणी (Revaluation) निकालाबाबत

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत शिष्यवृत्ती योजना “छत्रपती शिवाजी महाराज अर्थसहाय्य योजना” वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनीसाठी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत शिष्यवृत्ती योजना “स्वामी विवेकानंद विद्यार्थी सहाय्य योजना (पूरग्रस्त , दुष्काळग्रस्त व आपत्तीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी ) सन 2025-26 (फक्त सिनीअर कॉलेज)

शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता – शासन परिपत्रक क्र. उशिस. परीक्षा शुल्क २०२३-२४/दि. ०४/१२/२०२३ व शिससं/उशि/पुवि/ २०२३-२४/शिष्यवृत्ती/ ५०२०/ दि.२८/०२/२०२४ नुसार दुष्काळ घोषित केलेल्या तालुक्यातील रहिवासी, तसेच त्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये ८ लक्ष मयदिपर्यंत आहे व ज्या विद्यार्थ्यांनी शासनाच्या अन्य शैक्षणिक सवलतीनुसार १०० टक्के परीक्षा शुल्क माफी सवलतीसाठी अर्ज भरलेला नाही. अशा विद्यार्थ्यांची शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ मधील परीक्षा शुल्क माफी शासनाने केलेली आहे. तरी, सोबत जोडलेल्या यादीमधील विद्यार्थ्यांनी स्वतःच्या बचत खात्याच्या पुस्तकाची खाते क्रमांक असलेल्या पानाची छायांकित प्रत प्रशासनविभागामध्ये दि.०४/१२/२०२५ पूर्वी जमा करावे. सदर विद्यार्थ्यांच्या बँक बचत खातेवर परीक्षा शुल्क जमा केले जाईल.विहित मुदतीपूर्वी माहिती न देणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परतावा मिळणार नाही, याची गांभीर्यानी नोंद घ्यावी.

शासन परिपत्रक क्र. उशिस. परीक्षा शुल्क २०२३-२४/दि. ०४/१२/२०२३ व शिससं/उशि/पुवि/ २०२३-२४/शिष्यवृत्ती/ ५०२०/ दि.२८/०२/२०२४ नुसार दुष्काळ घोषित केलेल्या तालुक्यातील रहिवासी, तसेच त्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये ८ लक्ष मयदिपर्यंत आहे व ज्या विद्यार्थ्यांनी शासनाच्या अन्य शैक्षणिक सवलतीनुसार १०० टक्के परीक्षा शुल्क माफी सवलतीसाठी अर्ज भरलेला नाही. अशा विद्यार्थ्यांची शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ मधील परीक्षा शुल्क माफी शासनाने केलेली आहे.
तरी, सोबत जोडलेल्या यादीमधील विद्यार्थ्यांनी स्वतःच्या बचत खात्याच्या पुस्तकाची खाते क्रमांक असलेल्या पानाची छायांकित प्रत प्रशासनविभागामध्ये दि.०४/१२/२०२५ पूर्वी जमा करावे. सदर विद्यार्थ्यांच्या बँक बचत खातेवर परीक्षा शुल्क जमा केले जाईल.विहित मुदतीपूर्वी माहिती न देणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परतावा मिळणार नाही, याची गांभीर्यानी नोंद घ्यावी.

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील वरिष्ठ महाविद्यालयातील एम. एस्सी. (डेटा सायन्स ) भाग १ व २ मधील जात संवर्गातील व राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क योजना (ओपन कॅटेगरी ) विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप / फ्रिशिप फॉर्म भरणेसाठी अत्यंत महत्वाची सूचना

कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील जात संवर्गातील विद्यार्थ्यांना मुदतवाढी संदर्भात व सेंटबॅक शिष्यवृत्ती अर्ज (Re-Apply) झालेल्या विद्यार्थ्यांना अत्यंत महत्त्वाची सूचना

कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील जात संवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्ज भरणेसाठी मुदतवाढी संदर्भात अत्यंत महत्त्वाची सूचना

अनेकांत महाराष्ट्र प्रबोधिनी – स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता सूचना

पदव्युत्तर अभ्यासक्रमातील सर्व विद्यार्थ्यांसाठी ऑक्टो/नोव्हें 2025 ऑनलाइन परीक्षा अर्ज भरणेबाबत

पदवी(UG) व डी. टी. एल. या अभ्यासक्रमातील सर्व विद्यार्थ्यांसाठी ऑक्टो/नोव्हें 2025 ऑनलाइन परीक्षा अर्ज भरणेबाबत

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील जात संवर्गातील (कॅटेगरी) व वरिष्ठ महाविद्यालयातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षणशुल्क योजना (एस. ई. बी. सी. / ओपन कॅटेगरी फक्त वरिष्ठ महाविद्यालय) विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप / फ्रिशिप फॉर्म भरणेसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये वरिष्ठ महाविद्यालय प्रथम व द्वितीय वर्ष बी. बी. ए. , बी. बी. ए. (सी. ए.), बी. सी. ए. (सायन्स) या शाखेमध्ये शिक्षण घेत असलेल्या (ओपन/ एस. ई. बी. सी. ) या कॅटेगरीतील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षणशुल्क शिष्यवृत्ती योजना विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यासाठी अत्यंत महत्त्वाची सूचना

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील वरिष्ठ महाविद्यालयातील जात संवर्गातील (कॅटेगरीच्या) विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप / फ्रीशिप फॉर्म भरणेसाठी अत्यंत महत्वाची सूचना

केंद्र शासनाची दिव्यांग (अपंग) विद्यार्थ्यांसाठी पोस्ट मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना शै. वर्ष २०२५-२६