Academic Notices
New Post
शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीबाबत

महिला सबलीकरण समितीतर्फे शनिवार दि. १५ फेब्रुवारी २५ रोजी निर्भय कन्या कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे

  • दि. १५ फेब्रुवारी २५
  • वेळ सकाळी ११ ते २

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील वरिष्ठ महाविद्यालयातील प्रथम , द्वितीय व तृतीय वर्षातील बी. एस. सी. (संगणक शास्त्र) बी. सी. ए. , बी. व्होक. (रिटेल मॅनेजमेंट, फूड प्रोसेसिंग आणि पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी , जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशन) व डि. टी. एल. या कोर्समध्ये प्रवेश घेतलेल्या एन. टी. , ओ. बी. सी. , एस. बी. सी. कॅटेगरी मधील विद्यार्थ्यांनी महाडीबीटीवर शिष्यवृत्ती फॉर्म भरण्यासाठी अत्यंत महत्त्वाची सूचना

वरिष्ठ महाविद्यालयातील बी.एस.सी.(संगणकशास्त्र) विद्यार्थ्यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षणशुल्क योजनेचे (ई.बी.सी.) महाडीबीटीवर शिष्यवृत्ती फॉर्म भरणेसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना

पदव्युत्तर अभ्यासक्रमामधील सर्व विद्यार्थ्यांसाठी ऑक्टो/नोव्हें 2024 ऑनलाइन परीक्षा अर्ज भरणे बाबत

कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील जात संवर्गातील(कॅटेगरी) व वरिष्ठ महाविद्यालयातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क योजना (ईबीसी) विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप फॉर्म भरण्यासाठी अत्यंत महत्त्वाची सूचना

वरिष्ठ महाविद्यालयातील विध्यार्थ्यांना (इतर ) योजनांच्या शिष्यवृत्ती बाबत अत्यंत महत्वाची सूचना

(EBC), (EWS) (SEBC) & (OBC) प्रवर्गातील पात्र विद्यार्थी व विद्यार्थीनींकडून प्रवेशाच्यावेळी शिक्षण शुल्काची रक्कम शैक्षणिक संस्थांनी न घेणेबाबत (१९-जुलै-२०२४)

(EBC), (EWS) (SEBC) & (OBC) प्रवर्गातील पात्र विद्यार्थी व विद्यार्थीनींकडून प्रवेशाच्यावेळी शिक्षण शुल्काची रक्कम शैक्षणिक संस्थांनी न घेणेबाबत (०८-जुलै-२०२४)

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये प्रथम वर्ष पदवी वर्गाचे प्रवेश शुक्रवार दि २४/०५/२०२४ पासून सुरु होत आहे