शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील वरिष्ठ महाविद्यालयातील एम. एस्सी. (डेटा सायन्स ) भाग १ व २ मधील जात संवर्गातील व राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क योजना (ओपन कॅटेगरी ) विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप / फ्रिशिप फॉर्म भरणेसाठी अत्यंत महत्वाची सूचना
शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता – शासन परिपत्रक क्र. उशिस. परीक्षा शुल्क २०२३-२४/दि. ०४/१२/२०२३ व शिससं/उशि/पुवि/ २०२३-२४/शिष्यवृत्ती/ ५०२०/ दि.२८/०२/२०२४ नुसार दुष्काळ घोषित केलेल्या तालुक्यातील रहिवासी, तसेच त्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये ८ लक्ष मयदिपर्यंत आहे व ज्या विद्यार्थ्यांनी शासनाच्या अन्य शैक्षणिक सवलतीनुसार १०० टक्के परीक्षा शुल्क माफी सवलतीसाठी अर्ज भरलेला नाही. अशा विद्यार्थ्यांची शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ मधील परीक्षा शुल्क माफी शासनाने केलेली आहे. तरी, सोबत जोडलेल्या यादीमधील विद्यार्थ्यांनी स्वतःच्या बचत खात्याच्या पुस्तकाची खाते क्रमांक असलेल्या पानाची छायांकित प्रत प्रशासनविभागामध्ये दि.०४/१२/२०२५ पूर्वी जमा करावे. सदर विद्यार्थ्यांच्या बँक बचत खातेवर परीक्षा शुल्क जमा केले जाईल.विहित मुदतीपूर्वी माहिती न देणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परतावा मिळणार नाही, याची गांभीर्यानी नोंद घ्यावी.