Academic Notices
New Post
Hurry up….Get Admission, all First Years(FY) Admission process has been started….
New Post
वरिष्ठ महाविद्यालयातील एम.एस.सी. (संगणकशास्त्र) विद्यार्थ्यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षणशुल्क योजनेचे (इ. बी. सी.) महाडीबीटीवर शिष्यवृत्ती फॉर्म भरण्यासाठी अत्यंत महत्त्वाची सूचना

Academics

Scholarships

शिष्यवृत्तीचा प्रकारफॅकल्टीअर्ज करू शकणारे विद्यार्थी व स्कॉलरशिपचे नावशिक्षकाचे नावफोटोलीक
Scholarship Cellकला, विज्ञान व वाणिज्य शाखेतील पदवी व पदव्युत्तर विद्यार्थीवरिष्ठ महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तर वर्गातील विद्यार्थीप्रा. डॉ. सचिन एन. गाडेकर (उपप्राचार्य)Click here to View
         
शिष्यवृत्तीचा प्रकारफॅकल्टीअर्ज करू शकणारे विद्यार्थी व स्कॉलरशिपचे नाववेबसाईटचे नाव
महाराष्ट्र सरकारची
मेट्रिकोत्तर शिष्यवृत्ती
वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व पात्र विद्यार्थीएस.टी.,एस. सी.,एन.टी.,ओ.बी.सी.,एस.बी.सी. (एस.टी.,एस. सी. साठी २००००० रु. उत्पन्न मर्यादा व एन.टी.,ओ.बी.सी.,एस.बी.सी. साठी १००००० रु मर्यादा)mahadbtmahait.gov.in
मा. शिक्षणसहसंचालक यांची शिष्यवृत्ती योजनावरिष्ठ महाविद्यालयातील सर्व पात्र विद्यार्थीराजश्री शाहू महाराज शिक्षण शुल्क योजनाmahadbtmahait.gov.in
केंद्र शासनाची
मेट्रिकोत्तर शिष्यवृत्ती
फक्त वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व पात्र विद्यार्थीअल्पसंख्याक शिष्यवृत्ती मुस्लिम , बौध्द ,ख्रिश्नन , जैन , पारशी , यांचेसाठी शिष्यवृत्तीscholarships.gov.in
सेंट्रल सेक्टर स्कॉलरशिप फक्त वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थीपदवीचे प्रथम वर्षातील सर्व विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात. परंतू विद्यार्थी एका वेळी एकाच शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतातscholarships.gov.in
सेंट्रल सेक्टर स्कॉलरशिप फक्त वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थीइंदिरा गांधी सिंगल चाइल्ड योजना (फक्त पदव्युत्तर वर्गासाठी)scholarships.gov.in
सेंट्रल सेक्टर स्कॉलरशिप वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व पात्र विद्यार्थीदिव्यांग विद्यार्थ्यासाठी शिष्यवृत्ती योजनाscholarships.gov.in
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांचेतर्फे राबविन्यात येणार्या शिष्यवृत्ती योजनाफक्त वरिष्ठ महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तर वर्गातील विद्यार्थी १. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले योजना
२. आर्थिक दुर्बल योजना
३. राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना
४. सावित्रीबाई फुले गुनवंत शिष्यवृत्ती योजना
पदवी व पदव्युत्तर वर्गातील विद्यार्थी फक्त एकदाच अर्ज करू शकतात
unipune.ac.in