“करिअर कट्टा” या उपक्रमामध्ये भाग घेण्यासाठी खालील पद्धतीचा वापर करावे,
१) तुमच्या मोबाईलमध्ये MITSC app डाउनलोड करा आणि तुमची माहिती रजिस्टर करा.
२) Carrier katta IAS किंवा Carrier katta Entrepreneur यापैकी तुम्हाला आवडेल तो उपक्रम निवडा.
३) ऑनलाईन ३६५ रुपये भरा आणि पूर्ण एक वर्ष आपल्या आवडीच्या उपक्रमाच्या ऍक्टिव्हिटी मिळवा.
खालील लिंकवर जाऊन MITSC अँप डाउनलोड करावे , ही विनंती.
https://play.google.com/store/apps/details?id=com.mitsc1
अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क साधावा,
Prof. Deepali Anpat. 9890511241
Prof. Krushna Kale. 8767951690
Click Below Link to View Swaccha Innovative Technology challange Competition Information Brochure