Anekant Education Society's

Tuljaram Chaturchand College of Arts, Science & Commerce, Baramati. (Autonomous)

Affiliated to Savitribai Phule Pune University Re-Accredited by NAAC 'A+' Grade (CGPA 3.55) ISO 9001-2015 Certified
College With Potential For Excellence(CPE) Religious Minority Institute DST FIST 'O' Level

YCMOU


About YCMOU

तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती येथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे B.A/ B.Com./ M.A. Marathi/M.A.English/M.sc.Maths/M.com या वर्गाची प्रवेश उपलब्ध आहेत .
प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील मुक्त विद्यापीठ कार्यालयात संपर्क करावा.
विद्यार्थ्यांनी मुक्त विद्यापीठाच्या महाविद्यालयातील कार्यालयातूनच प्रवेश घ्यावा.
पूर्वतयारी पास झालेल्या विद्यार्थ्यांना याच वर्षी FYBA/ FYB.COM या वर्गात प्रवेश मिळेल.
पूर्वतयारी पास व प्रथम वर्ष FYBA/ FYB.COM सर्व विषयात पास असणारा विदयार्थी दहावी,बारावी समकक्ष असतो.या संदर्भात महाराष्ट्र शासनाचा G.R आहे .मुक्त विद्यापीठ कार्यालयात पाहता येईल.
तसेच मुक्त विद्यापीठातून घेतलेली कोणतीही पदवी ही इतर विद्यापीठा तील पदवीशी समकक्ष आहे. (महाराष्ट्र शासन व UGC ची मान्यता आहे.)
प्रवेशासाठीऑफिस वेळ सकाळी 11.00 ते 4.00
रविवारी ऑफिस बंद राहील.
अधिक माहितीसाठी 8805438185, 9822381492
02112-222405, 223635 संपर्क साधावा.
डॉ. सुनील खामगळ,
केंद्र संयोजक,
अभ्याससकेंद्र- तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती, जि. पुणे
अभ्यासकेंद्र संकेतांक - 6207A


| Home | How to Reach | Sitemap | Contact Us | Admin |
Copyright © Computer Science Department. All Rights Reserved. - Tuljaram Chaturchand College of Arts,Science & Commerce, Baramati