Department of Gymkhana - Activities
Activities in Academic Year : 2015-16 |
Sr.No |
Activity |
१ |
२० जाने. २०१६ रोजी निरामय फौंडेशन च्या मदतीने महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचार्यासाठी शाररीक क्षमता चाचणीचे आयोजन करण्यात आले होते. |
२ |
१५ एप्रिल ते ३० एप्रिल २०१६ दरम्यान कनिष्ट व वरिष्ठ महाविद्यालयातील विध्यार्थ्यासाठी उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. |
३ |
वार्षिक क्रीडा नैपुण्य पारितोषक वितरण समारंभामध्ये नैपुण्य प्राप्त खेळाडूंना महाविद्यालयातील प्राध्यापक , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी घोषित केलेली रोख पारितोषिकांची रक्कम रु.२५०००/- जिमखाना विभागातर्फे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यासाठी काम करणाऱ्या 'नाम' फौंडेशन ला मदतनिधीच्या स्वरुपात देण्यात आली.
|
४ |
प्रथम वर्ष बी.ए. , बी.कॉम. , बी.एस्सी. , बी.एस्सी.(कॉम्प.) , बी.बी.ए. , बी.सी.ए. व बी. व्होक. या वर्गातील विध्यार्थ्याची शाररीक क्षमता चाचणी परीक्षा घेण्यात आली.
|
५ |
आय.क्यू.ए.सी. युवा क्रीडा महोत्सव २०१६ मध्ये बुद्धीबळ , वेटलिफ्टिंग , ३ कि.मी. चालणे या स्पर्धांचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
|
|
|