Anekant Education Society's
Online Admission System
TULJARAM CHATURCHAND COLLEGE OF ARTS, SCIENCE & COMMERCE, BARAMATI


Important Notices & Dates (महत्वाच्या नोटीसा व तारखा)

Corporation Bank Account - TC College, Baramati Branch

सर्व विद्यार्थ्यांना तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील कॉर्पोरेशन बँकेमध्ये खाते उघडणे अनिवार्य आहे.
       ज्या विद्यार्थ्यांचे खाते महाविद्यालयाच्या कॉर्पोरेशन बँकेमध्ये नसेल; त्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन फॉर्म महाविद्यालयामध्ये जमा करतेवेळी बँकेमध्ये नवीन खाते उघडण्याचा फॉर्म मिळेल. नवीन खाते उघडण्याचा फॉर्म भरावयाचा नमुना पुढे मराठी व इंग्रजी भाषेमध्ये दिलेला आहे.
नवीन खाते उघडण्याच्या फॉर्म सोबत पुढील कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे :
१) अलीकडच्या काळातील २ पासपोर्ट साईझ फोटो      २) आधारकार्ड (Photo Proof साठी)      ३) रेशनकार्ड (Address Proof साठी)
४) बँकेमध्ये खाते उघडल्यानंतर कमीतकमी १००/- (शंभर रुपये) ठेवणे गरजेचे आहे; अन्यथा बँकेकडून दंड आकारला जाईल.

नवीन खाते उघडण्याचा फॉर्म भरावयाचा नमुना इंग्रजी भाषेमध्ये येथे पहावा...
नवीन खाते उघडण्याचा फॉर्म भरावयाचा नमुना मराठी भाषेमध्ये येथे पहावा...
 

Junior College Notices
12th Admission Process

Senior College Notices

Post Graduation Notices